स्टायलिश मास्क घालून दिसली अभिनेत्री करिश्मा तन्ना, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 08:00 IST2020-09-08T08:00:00+5:302020-09-08T08:00:02+5:30

अभिनेत्री करिश्मा तन्नाने अलीकडेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
या फोटोंमध्ये करिश्माने स्टायलिश मास्क घातलेला दिसतोय. (Photo Instagram)
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
इन्स्टाग्रामवर करिश्मा भलतीच पॉप्युलर आहे. (Photo Instagram)
2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असून करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे', 'देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम'मध्ये काम केले. (Photo Instagram)
'बिग बॉस 8', 'नच बलिए 7' आणि 'फियर फॅक्टर : खतरों के खिलडी' मध्येही दिसली आहे. (Photo Instagram)
अलीकडेच करिश्मा तन्ना 'खतरों के खिलाडी 10' या टीव्ही शोची विजेती ठरली. (Photo Instagram)