Hotness Overloaded.. करिश्मा तन्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 17:28 IST2020-02-01T17:10:39+5:302020-02-01T17:28:21+5:30

नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. यानंतर रणबीर कपूरच्या 'संजू'मध्ये तिला संधी मिळाली.

इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो ती शेअर करत असते.

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती.