करिश्मा तन्नाने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश अंदाजात दिल्या पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:20 IST2021-11-23T21:20:20+5:302021-11-23T21:20:20+5:30

अभिनेत्री करिश्मा तन्नाने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये करिश्मा तन्ना कॅमेऱ्यासमोर कपडे काढताना दिसते आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
करिश्मा तन्ना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने लेटेस्ट फोटोशूट शेअर करत लिहिले की, कोल्ड मेस
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर करिश्मा तन्ना एमएक्स प्लेअर वेबसीरिज बुलेट्समध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने क्योंकी की सास भी कभी बहू थी मधून करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर करिश्मा तन्नाचे ६.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)