जान्हवी कपूरने शेअर केला सेल्फी फोटो, वनपीस ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग लूकमध्ये, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 19:02 IST2021-08-03T19:02:41+5:302021-08-03T19:02:41+5:30

Janhvi Kapoor Photos : नुकतेच जान्हवी कपूरने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
Janhvi Kapoor Sizzling Photos : फोटोत जान्हवी कपूर आरशासमोर उभे राहून पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
Janhvi Kapoor Latest Photos : जान्हवी कपूर सोशल मीड़ियावर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
Janhvi Kapoor Glamorous Photos: ब्लॅक अँड व्हाइट प्रिटेंड ड्रेसमध्ये जान्हवी कपूर खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
Janhvi Kapoor Viral Photos : जान्हवी कपूरने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, always fun troubling Nazzz
Janhvi Kapoor Instagram Photos : जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)
Janhvi Kapoor Photoshoot : जान्हवी कपूरचे इंस्टाग्रामवर १२.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)