Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले स्टनिंग फोटो, पाहून फॅन्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 23:20 IST2022-03-14T23:17:04+5:302022-03-14T23:20:55+5:30

Jacqueline Fernandez Photos: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिची मोस्ट अवेटेड फिल्म बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. मात्र त्यातूनही वेळात वेळ काढून ती इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करते. त्या माध्यमातून ती फॅन्सशी गुंतलेली राहते.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिची मोस्ट अवेटेड फिल्म बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. मात्र त्यातूनही वेळात वेळ काढून ती इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करते. त्या माध्यमातून ती फॅन्सशी गुंतलेली राहते.

जॅकलिन इन्स्टाच्या माध्यमातून फॅन्सना अपडेट देत असते. तिने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जॅकलिनने हे फोटो शेअर करताच ते सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये जॅकलिन खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळेच फॅन्स तिच्या सौंदर्यावर फिदा होत आहेत.

जॅकलिनच्या या फोटोंवर तिचे चाहते सातत्याने कमेंट्स करत आहेत. फॅन्स जॅकलिनच्या या फोटोंवर हे एकदम सही आहे, असे लिहित आहे.

केवळ दोन तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हल्लीच जॅकलिन फर्नांडिस शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू टॉक शोमध्ये दिसली होती. तिथे तिने वादविवादांवर स्पष्टपणे आपलं मत मांडलं होतं.