विनामेकअप अधिक सुंदर दिसते ऋता दुर्गुळे,तिच्या पुढे आलिया, सारा, जान्हवीही पडतात फिक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 19:53 IST2020-08-26T19:38:43+5:302020-08-26T19:53:27+5:30
अभिनेत्री हृता दुर्गुलेच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील.

ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करते.
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.
तिच्या स्टाइलिश लुकसाठी पसंत केले जाते.
तुम्ही मेअअप लुकमध्ये बऱ्याचदा पाहिलं असेल. मात्र ती मेकअपशिवायच खूप सुंदर दिसते.
चाहते देखील तिचे विनामेअप मधील फोटोंना विशेष पसंती देतात.
तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो.
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
विविध सोहळ्याला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी ऋता दुर्गुळेची स्टाईल असते.
रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही ऋता तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.