Hotness Overloaded...! मलायका अरोरा न्यूयॉर्कमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 19:26 IST2019-06-29T19:23:42+5:302019-06-29T19:26:28+5:30

मलायका अरोरा सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.

ती अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली आहे.

अर्जुनच्या वाढदिवसादिवशी पहिल्यांदा मलायकाने अर्जुनसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

मलायका व अर्जुनचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

मलायका अर्जुन सोबत लग्न करणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.

मलायका आपल्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करत असते.