बॉलिवूड हिरोईनपेक्षाही जास्त फॅन या मॉडेलचे आहेत, फोटो पाहून कळेल कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 12:16 IST2020-03-07T10:39:19+5:302020-03-07T12:16:43+5:30

डेमी रोज
डेमी रोज तिच्या हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते
ग्लॅमरस आणि सेक्ससि अंदाज असलेली डेमी रोजचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे
डेमी रोज ही एक ब्रिटीश मॉडल आहे.
डेमी तिच्यी बिकीनी लूकसाठी प्रसिद्ध आहे.
डेमीने स्पॅनिश आणि ब्युटी विषयाचे शिक्षण घेतले.
डेमीला लहानपणापासूनच मॉडल बनायचे होते.
डेमी सोशल मीडियावर खुप संक्रीय असते.
सोशल मीडियावर डेमीचा मोठा चाहता वर्ग आहे
ट्विटरवर तिचे अनेक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
डेमी आपले बऱ्येच मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
डेमी आपल्या बोल्ड व सेक्सी लूक्ससाठी जगभर प्रसिद्ध आहे.
डेमीने अनेक मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी काम केले आहे.
डेमी सोशल मी़डियावर सर्वाधिक लोकप्रिय लोकप्रिय मॉडल आहे.
डेमी रोज ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
डेमी रोजचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
डेमी रोजच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात