ब्रिटीश मॉडेल डेमी रोजच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटवर माजवली खळबळ, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:29 IST2020-05-02T16:29:23+5:302020-05-02T16:29:23+5:30

नुकतेच मॉडेल डेमी रोजने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मॉडेल डेमी रोज खूप ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसत आहे.
सोशल मीडियावर डेमी खूप लोकप्रिय मॉडेल आहे आणि तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
इंस्टाग्रामवर डेमी रोज 13.9 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
डेमीला बालपणापासून मॉडेलिंगचा शॉक होता.
डेमी रोज ब्रिटीश मॉडेलिंग जगातील एक लोकप्रिय चेहरा आहे.
टॉप सुपरमॉडेलच्या यादीत डेमी रोजच्या नावाचा समावेश आहे.
डेमी तिची फिगर दाखवताना दिसते.
डेमी रोजचा जन्म 27 मार्च 1995 साली झाला आहे.