बॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:02 IST2019-05-10T15:51:54+5:302019-05-10T16:02:48+5:30

ऐश्वर्याला नेमकं झालंय काय?

तू ना तोंड बंदच ठेव, असं तर ऐश्वर्या अभिषेकला सांगत नाहीय ना?

तू तू-मैं मैं झाली वाटतं...

आलिया भट्टला रणवीरच्या जुन्या गर्लफ्रेंडशी संबंधित प्रश्न विचारला की काय...

दीपिकाला भन्साळींचा नवा चित्रपट मिळाला वाटतं...

जेनेलियाला काय झालं..? रितेशनं काही घोळ घातला की काय...

इमरानचा किसिंग सिन कापला वाटतं डायरेक्टरनं...

बेबो कसला विचार करतेय बरं..

परिणीती चोप्रा भडकली वाटतं...

शाहरुखला रा वनच्या सिक्वेलबद्दल प्रश्न विचारला वाटतं..