ईशा गुप्ताच्या टू पीस ड्रेसमधील फोटोंची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:32 IST2021-10-01T19:32:48+5:302021-10-01T19:32:48+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकतेच बिकनीतील सिझलिंग जुने फोटो शेअर केले आहेत.
इंस्टग्रामवर ईशाने फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ईशा गुप्ताच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
बिकनीतील फोटो शेअऱ करत ईशा गुप्ताने लिहिले की, थोडा उशीर झाला.
ईशा गुप्ता इंस्टाग्रामवर सतत ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
ईशा गुप्ताने २०१२मध्ये जन्नत २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
ईशा गुप्ताने 'टोटल धमाल', 'रुस्तम', 'हमशकल्स', 'कमांडो 2' आणि 'राज 3डी' या चित्रपटात काम केले आहे.