PHOTO : एरिका फर्नांडिस आणि हर्षद चोप्राचे रोमाँटिक फोटो व्हायरल, या कारणामुळे आहेत दोघे गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 19:00 IST2020-10-03T19:00:00+5:302020-10-03T19:00:02+5:30

एरिका फर्नांडिसने नुकतेच तिच्या गोवामधील व्हॅकेशन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये एरिकासोबत अभिनेता हर्षद चोप्रासुद्धा दिसतोय. (Photo Instagram)

हर्षद चोप्रानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एरिकासोबतचा फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

फोटोंमध्ये एरिया समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसतेय. (Photo Instagram)

मिळालेल्या माहितीनुसार दोघे लवकरच एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसणार आहेत. या म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगसाठी दोघे गोव्याला गेले आहेत. (Photo Instagram)

एरिका फर्नांडिस आणि हर्षदची दमदार केमेस्ट्री चाहत्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. (Photo Instagram)

शूटिंगमधून वेळ मिळताच एरिकाने समुद्र किनाऱ्याचा आनंद मनमुराद लुटला. (Photo Instagram)