"स्प्लिट्सविला १२" च्या 'या' लेडी डॉनबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 16:39 IST2020-03-19T16:22:53+5:302020-03-19T16:39:38+5:30

भव्या सिंग

भव्या सिंग एक प्रसिद्ध इंस्टाग्राम फॅशन मॉडेल आहे.

भव्या आपले मॉडलिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली.

भव्याने बऱ्याच ब्रॅण्डसाठी मॉडलिंग केली आहे.

सोशल मीडियावर भव्याचा खुप मोठा चाहचा वर्ग आहे.

भव्या आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटोस् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

भव्या ही एमटीव्ही वरील रिअॅलिटी शो "स्प्लिट्सविलाच्या १२" व्या पर्वाची स्पर्धक होती

भव्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव असते.

आपल्या बोल्ड फोटोंमुळे भव्या अनेक चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

मॉडलिंग व्यतिरिक्त भव्या प्रसिद्ध टिक-टॉक स्टारसुद्धा आहे.

इंस्टाग्रामवर भव्याचे बरेच फॉलोअर्स आहेत.

भव्याला फोटोशूट करणे फार आवडते.

भव्याने जेट एअरवेज अॅकॅडमीमधून आपला डिप्लोमा पूर्ण केला आहे.