सिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:58 IST2020-04-01T16:50:08+5:302020-04-01T16:58:42+5:30

अनिकेत सराफ
अनिकेत हा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा आहे
सर्वजण अनिकेतला निक या नावाने ओळखतात
अनिकेत एक शेफ आहे
दादर कॅटरिंग कॉलेजमधून अनिकेत आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर अनिकेत फ्रांसला गेला आणि तिथे त्याने कुकींगचा कोर्स केला.
कुकींगचा कोर्स पूर्ण करुन तो भारतात परतला.
अनिकेतचे आता एक युट्युब चॅनल आहे
आपल्या रेसिपिचे व्हिडिओ बनवून तो युट्युब चॅनलवर अपलोड करतो.
'गेट करीड' असे त्याच्या युट्युब चॅनलचे नाव आहे.