Diwali 2021: मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 16:31 IST2021-11-04T16:24:51+5:302021-11-04T16:31:08+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटोशूट शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरू

अभिनेत्री संस्कृती बालगुडे

नेहा पेंडसे

आई कुठे काय करते फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडे

अभिनेत्री सुरूची अडारकर

अभिनेत्री सई ताम्हणकर

अभिनेत्री अमृता खानविलकर

मीरा जोशी

मिताली मयेकर

तेजश्री प्रधान