साधी सोज्वळ गोपी बहू झाली भलतीच बोल्ड, सोशल मीडियावर लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 20:00 IST2021-08-23T20:00:00+5:302021-08-23T20:00:00+5:30
आजपर्यंत गोपी बहु म्हणून देवोलिना बॅनर्जीला चाहत्यांनी संस्कारी सूनेच्या भूमिकेत पाहिले होते. साथ निभाना साथिया मालिकेमुळे घराघरात पोहचलेली देवोलिनाचा सोज्वळ सूनेचा अंदाजा रसिकांनाही प्रचंड आवडला.

ऑनस्क्रीन सोज्वळ दिसणारी देवोलिना रिलअ लाइफमध्ये फारच बोल्ड आहे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
नुकतेच पोस्ट केलेल्या बिकीनी फोटोतही ती खूपच सुंदर दिसते आहे.
यापूर्वीही तिने तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.
देवोलिना तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते.
देवोलिनाचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात.
सोशल मीडियावरही ती बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लूकच्या चाहते प्रेमात पडतात.
ऑनस्क्रीन जितकी सोज्वळ त्याहून अधिक बोल्ड आहे देवोलिना भट्टाचार्य