देवोलीना भट्टाचार्जीचा देसी लूक, गोल्डन साडीतल्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:25 IST2021-05-03T15:25:40+5:302021-05-03T15:25:40+5:30

देवोलिना भट्टाचार्जीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत.
या फोटोत देवोलिना भट्टाचार्जी गोल्डन साडीत खूप सुंदर दिसते आहे. या साडीत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
या फोटोत देवोलिन भट्टाचार्जी गोल्डन साडी, स्लीवलेस रेड ब्लाउज आणि हेवी ज्वेलरीमध्ये सुंदर दिसते आहे.
देवोलिना भट्टाचार्जी एक भारतीय अभिनेत्री आणि प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तिका आहे.
साथ निभाना साथिया मालिकेतील गोपी बहूच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली.
२०१६ साली टेलिव्हिजनची लोकप्रिय सून या श्रेणीसाठी देवोलिनाला गोल्ड अवॉर्ड मिळाला होता.
देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर ट्रेडिशनल तर कधी ग्लॅंमरस फोटोमुळे चर्चेत येते.
देवोलिना भट्टाचार्जीचे इंस्टाग्रामवर २.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.