कोरोनामुळे स्टारकिड पलक तिवारी घरात बंद, इन्स्टाग्रामवर शेअर केले BOLD फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:55 IST2020-03-25T15:40:55+5:302020-03-25T15:55:39+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

पलक ही श्वेता तिवारीची मुलगी आहे.

या फोटोंमध्ये नॅचरल ब्यूटी तिच्या फॅन्सना विशेष भावली आहे.

ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते.

याआधीही विविध फोटोशूटमधून पलकने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.