संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:31 IST2024-06-17T14:09:15+5:302024-06-17T14:31:31+5:30

अमिताभ बच्चन यांचं घर जलसामधील मंदिराचे सुंदर फोटो बघा (amitabh bachchan)

अमिताभ बच्चन यांच्या घरात सुंदर मंदिर असलेलं दिसून येतं

अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यामध्ये हे मंदिर असलेलं पाहायला मिळेल

या बंगल्यात मंदिराबाहेर झाडंझुडपं असून बिग बी आनंदाने झाडांना पाणी घालताना पाहायला मिळतात

तुम्ही जर निरखून पाहिलं तर मंदिरात शिवलिंग दिसत असून अमिताभ जलाभिषेक करताना दिसत आहेत

याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या घरातील या मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाची मुर्ती दिसते

अमिताभ बच्चन यांच्या घरातलं मंदिर हे संपूर्ण संगमरवरी खडकात असून सुंदर दिसतंय

अमिताभ बच्चन हे आठवड्यातल्या प्रत्येक रविवारी त्यांच्या चाहत्यांना भेटत असतात