वरुण धवनने गर्लफ्रेंड नताशा दलालचे हे रोमाँटिक फोटो तुम्ही पाहिलेत का ?, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:00 AM2020-09-15T07:00:00+5:302020-09-15T07:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने गर्लफ्रेंड नताशा दलालसोबतचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

वरुण धवन आणि नताशा दलालचे फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. (Photo Instagram)

वरुण आणि नताशा बॉलिवूडमधले एक क्यूट कपल आहे. (Photo Instagram)

धवन व दलाल दोन्ही कुटुंब या नात्यापासून आनंदी आहेत. (Photo Instagram)

वरुण आणि नताशा यांचे कपल वरुणच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. (Photo Instagram)

वरुण आणि नताशा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. (Photo Instagram)

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. (Photo Instagram)

सोशल मीडियावर देखील वरुण आणि नताशा नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. (Photo Instagram)