वाणी कपूरच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 20:12 IST2020-08-15T20:12:44+5:302020-08-15T20:12:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.

स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे वाणी कपूर सोशल मीडियावर चर्चेत असते.

इंस्टाग्रामवर वाणी कपूरचे खूप फॅन फॉलोविंग आहे.

बेफिक्रे चित्रपटातून वाणी कपूरने रसिकांच्या मनात घर केले.

वाणी कपूरचा जन्म 3 ऑगस्ट 1988 साली दिल्लीत झाला.

वाणी कपूरने 2013 साली शुद्ध देसी रोमांस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

बेफिक्रे चित्रपटातील रणवीर सिंग व वाणी कपूरची जोडी प्रेक्षकांना खूप भावली.