Vaani Kapoor : बॉडीकॉन ड्रेसमध्ये वाणी कपूरनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 18:06 IST2022-11-28T18:06:45+5:302022-11-28T18:06:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या स्टायलिश लूकमुळे ही चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
वाणी कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये वाणी निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, वाणी कपूरने कमीत कमी मेकअपचा वापर केला. (फोटो: इंस्टाग्राम)
वाणी कपूर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वाणी कपूरने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत कमी हिट चित्रपट दिले असतील, परंतु अभिनेत्रीच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)