उर्वशी रौतेलाने मिस युनिव्हर्सच्या आठवणींना दिला उजाळा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 18:16 IST2020-04-21T18:16:46+5:302020-04-21T18:16:46+5:30

उर्वशी रौतेला मिस युनिव्हर्स पेजेंटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यावेळच्या आठवणींना तिने उजाळा दिला आहे.

उर्वशीने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यावर भारत असे लिहिले होते.

उर्वशी रौतेलाने सिजलिंग रेड लिपस्टिक व स्मोकी आय मेकअपमध्ये पहायला मिळाली.

उर्वशी रौतेलाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

उर्वशीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

उर्वशी लॉकडाउनमध्ये ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

उर्वशीचे इंस्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.