उफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:35 IST2020-08-06T18:27:02+5:302020-08-06T18:35:10+5:30
कृष्णा श्रॉफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी मोठ्या संख्येने तिचे हे फोटो लाइक केले आहेत. तर अनेकांनी कृष्णाच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सिनेमात काम करत नसली तरीही प्रचंड लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास भल्या भल्या अभिनेत्रींना जमणार नाही असे बोल्ड आणि हॅाट फोटो ते शेअर करत असते.
विविध अंदाजातील शेअर केलेल्या फोटोंमुळेच तिच्या फॉलओर्सच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
नेटकऱ्यांनी मोठ्या संख्येने तिचे हे फोटो लाइक केले आहेत. तर अनेकांनी कृष्णाच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
तिचा बोल्ड अंदाज पाहून पाहणारेही थक्क होतात.
यात विशेष म्हणजे तिचे बॉयफ्रेंडबरोरचे काही फोटोही नेहमीत ती शेअर करत असते.
कृष्णा श्रॉफचा बॉयफ्रेंड इबान हा बास्केटबॉलपटू असून ती त्याच्या सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
कृष्णाचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे काही बोल्ड फोटो देखील व्हायरल झाले आहेत