टायगर श्रॉफ शर्टलेस होऊन दिसला बर्फात फिरताना, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 07:41 PM2022-12-14T19:41:09+5:302022-12-14T19:50:14+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शर्टलेस बर्फचा आनंद घेताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उणे ७ अंश तापमानात, टायगर कधी शर्टलेस, कधी टॉवेलमध्ये फिरताना दिसतो. (फोटो: इंस्टाग्राम)

व्हिडिओ शेअर करताना टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, '-7 डिग्री तापमान माझ्यासमोर काहीच नाही'. (फोटो: इंस्टाग्राम)

टायगरच्या या पोस्टवर आईने आणि बहिणीसुद्धा कमेंट करून कौतुक केले आहे, तर युजर्स विविध मजेदार कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)