'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया'मुळे क्रिती सेननला पडलंय हे नवं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 18:30 IST2024-02-11T18:05:09+5:302024-02-11T18:30:11+5:30

'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' हा क्रिती-शाहिदचा सिनेमा चांगलाच गाजतोय

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री

क्रितीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

क्रिती ही बॉलिवूडमधली सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

क्रितीचा तेरी बातो में ऐसा उलझा जिया सिनेमा चांगलाच गाजतोय

या सिनेमात क्रितीी- शाहिद कपूरची जोडी चमकतेय

क्रितीला तेरी बातो में ऐसा उलझा जिया सिनेमामुळे नवीन नाव पडलंय

क्रितीला सध्या बॉलिवूडची सिफ्रा म्हणून ओळखलं जातंय. क्रितीने सिनेमात सिफ्रा या रोबोटची भूमिका साकारली आहे