'बाहुबली' फेम तमन्ना भाटियाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:39 IST2021-08-23T16:39:32+5:302021-08-23T16:39:32+5:30

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)
तमन्ना भाटियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो पहायला मिळतात. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर तमन्ना भाटियाचे १४.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
तमन्ना भाटियाचा जन्म २१ डिसेंबर, १९८९ ला मुंबईत झाला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
तमन्नाने २००५ साली चाँद सा रोशन चेहरामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)