Bahubali फेम तमन्ना भाटिया लेहंग्यात दिसली Bold & Beautiful, फोटोंची होतेय सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 18:37 IST2022-11-30T18:14:45+5:302022-11-30T18:37:26+5:30
Tamanna Bhatia : डिझायनर लेहेंगामध्ये तमन्ना भाटिया राजकुमारी दिसतेय.

अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
तमन्ना भाटियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
तमन्नाचे लेहंग्यातील फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तमन्ना कॅमेराकडे समोर वेगवेगळ्या स्टायलिश पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तमन्ना भाटियाच्या या फोटोंवर तिचे चाहते लाईक आणि कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
तमन्ना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)