बेबी डॉल सनीचे फॅन आहेत तर 'हे' तिचं हे हटके फोटोशूट नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:58 IST2020-03-20T16:52:13+5:302020-03-20T16:58:34+5:30

सनी लिओनी

सनीने नुकतेच नवे फोटोशूट केले आहे.

सनीने आपले नवीन फोटोस् इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सनीचे नवे फोटोस् सध्या इंटरनेटवर खुप व्हायरल होत आहे.

सनीचे हे नवे फोटोस् चाहत्यांना खुप आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सनीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सनी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

सनी सोशल मीडियावर खुपच ऍक्टिव्ह असते .

सनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून ती चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटोस् शेअर करत असते.

सनी लवकरच 'वीरमादेवी' या चित्रपटात झळकणार आहे.