पाहा सुहाना खान, अनन्या पांडे, नव्या नवेली आणि शनाया कपूर यांचा स्टायलिश अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 04:02 PM2021-01-29T16:02:35+5:302021-01-29T16:02:35+5:30

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहानाने नुकताच एक फोटो शेअर केला असून यात तिच्यासोबत आपल्याला अनन्या पांडे, नव्या नवेली नंदा आणि शनाया कपूर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नव्या आणि अनन्याने देखील हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असे म्हटले जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहानाला आतापासूनच चांगले फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहानाचा स्टायलिश अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतो. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहानाच्या फिटनेसची देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहाना अनेकवेळा तिच्या आई-वडिलांसोबत फिल्मी पार्टींना हजेरी लावते. (फोटो: इंस्टाग्राम)