PICS: जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर सोनाक्षी सिन्हाचं नवं फोटोशूट आलं चर्चेत, एकदा पाहाच हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:41 PM2022-06-13T17:41:25+5:302022-06-13T17:41:25+5:30

सोनाक्षी सिन्हा सध्या अभिनेता जहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोनाक्षीच्या वाढदिवसाला जहीरने सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. (फोटो इंस्टाग्राम)

आता सोनाक्षी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिचे मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हाचा हा समर लूक सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा व जहीर इक्बाल लवकरच ... या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. (फोटो इंस्टाग्राम)

जहीर व सोनाला अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. अलीकडे एका लग्नात दोघं एकत्र दिसले होते (फोटो इंस्टाग्राम)