Sonakshi Sinhaने व्हाइट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये केलं फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:57 PM2022-10-20T17:57:36+5:302022-10-20T18:00:08+5:30

Sonakshi Sinha : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा आगामी चित्रपट 'डबल एक्सएल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा आगामी चित्रपट 'डबल एक्सएल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षीने तिच्या पांढऱ्या पोशाखात ब्रॉड ब्लॅक बेल्ट घालून लूक आणखी मोहक बनवले. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षीने न्यूड मेकअप, हाफ हाय पोनी आणि काळे बूट घालून तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हाचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत, इन्स्टाग्रामवर तिचे २३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)