पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीने फिगर फ्लॉन्ट करत वेधून घेतले सर्वांचे लक्ष, शिमरी ड्रेसमधील शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:52 IST2021-07-13T16:52:54+5:302021-07-13T16:52:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच शिल्पा शेट्टीने तिचे नवीन फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये शिल्पा शेट्टी खूप स्टायलिश अंदाजात पहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लवकरच शिल्पा शेट्टी हंगामा २मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शिल्पा शेट्टीचे फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर ४मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शिल्पा शेट्टीचा हंगामा २ सिनेमा २३ जुलैला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)