Shibani Dandekar Birthday:शिबानी दांडेकरचे हे कधी न पाहिलेले फोटो पाहा तिच्या बर्थ डेच्या दिवशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 13:20 IST2020-08-27T13:20:31+5:302020-08-27T13:20:31+5:30

शिबानी दांडेकर आज आपला बर्थ डे सेलिब्रेट करते आहे. (Photo Instagram)
शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1981 साली महाराष्ट्रात झाला. (Photo Instagram)
शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. (Photo Instagram)
शिबानी दांडेकर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. (Photo Instagram)
'रॉय' सिनेमातून शिबानीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)
सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)
फरहान अख्तरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे शिबानी दांडेकर चर्चेत असते. (Photo Instagram)