Sharvari Wagh: शर्वरी वाघने लेटेस्ट फोटोंमध्ये अॅब्स केले फ्लॉन्ट, तुम्ही पाहिलेत का खास फोटो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 23:51 IST2022-05-21T23:46:34+5:302022-05-21T23:51:10+5:30
Sharvari Wagh Photos: अभिनेत्री शर्वरी वाघ ही बहुतांश इतर अभिनेत्रींप्रमाणे तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असते. तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो त्याचा पुरावा आहेत. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री शर्वरी वाघ ही बहुतांश इतर अभिनेत्रींप्रमाणे तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असते. तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो त्याचा पुरावा आहेत. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटो शेअर करत असते.
शर्वरी वाघ हिने तिच्या लेटेस्ट फोटोंमधून नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात ती तिचे अॅब्स दाखवत आहे.
शर्वरी वाघ क्रॉप टॉप आणि ट्राउझरमध्ये सुंदर दिसत आहे.
शर्वरी वाघ साटनच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तसेच स्टायलिश लूक देत आहे.
शर्वरी वाघचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ते फिटनेस फ्रिक आहेत.
शर्वरी वाघ ब्लॅक कलरच्या सिंगल शोल्डर ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
शर्वरी वाघ हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत इन्ट्रॅक्शन करण्याची आवड आहे.
शर्वरी पोल्का डॉट ड्रेसमध्येही सुंदर दिसत आहे.
शर्वरी वाघ फॅशनिस्ट आहे. ती इन्स्टाग्रावर वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये आपल्या फोटोशूटचे फोटो शेअर करत असते.