'शेरशाह'मधील अभिनेत्री कियारा आडवाणीने केले स्टायलिश फोटोशूट, चित्रपट १२ ऑगस्टला होणार रिलीज, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:28 PM2021-08-05T18:28:08+5:302021-08-05T18:28:08+5:30

अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलिवूडमधील टॉप स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या कियारा आडवाणी आगामी चित्रपट शेरशाहमुळे चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कियारा आडवाणी वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

तिच्या ड्रेसमुळे कियारा आडवाणी चर्चेत आली आहे, हा ड्रेस राल्फ लॉरेनने डिझाईन केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच कियाराने व्हाइट गाउन परिधान केला होता ज्याची किंमत २ लाखांहून जास्त असल्याचे सांगितले जाते. (फोटो इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीचा आगामी चित्रपट शेरशाह १२ ऑगस्टला रिलीज होणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

चित्रपटात कियारासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)