शेहनाझ गिल हिचा ग्लॅमरसचा जोरदार तडका, अभिनेत्रीचे जबरदस्त फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:19 IST2024-04-24T17:12:24+5:302024-04-24T17:19:16+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री शेहनाझ गिल तिच्या क्यूटनेस आणि चुलबुल अदांसाठी ओळखली जाते.
शेहनाझ सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोशल मिडियावर ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत अपडेटही देत असते.
शेहनाझ अनेकदा चाहत्यांना तिच्या नव्या लूकची झलक दाखवत असते.
आता शेहनाझ गिलने लेटेस्ट फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोंमध्ये ती स्टायलीश ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
स्टायलिश ॲक्सेसरीजसह शेहनाझने तिचा लूक पूर्ण केला आहे. Fur Coat परिधान करुन ती फॅशन गोल देताना दिसत आहे.
शेहनाझ हिनं आपल्या किलर स्टाईलने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
शेहनाझच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शेहनाझ अलीकडेच तो 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटात दिसली. लवकरच ती 'सब फर्स्ट क्लास' मध्ये दिसणार आहे