शेहनाज गिलने दिली 'गुड न्युज', बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 06:15 PM2021-03-13T18:15:00+5:302021-03-13T18:15:01+5:30

शेहनाजने तिचा नवीन फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. या फोटोत तिचा बेबी बम्प पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत तिच्यासोबत दिलजीत दोसांझ दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिलजीत दोसांझ आणि शेहनाज यांच्या आगामी प्रोजेक्टचा हा फोटो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'हौंसला रख' या आगामी सिनेमात शेहनाज दिलजीत दोसांझसह झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच या सिनेमाच्या शूटिगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सा-यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रमोशनल पब्लिसिटी स्टंट असल्याचे स्पष्ट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. तुर्तास या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छा, लाईक्स आणि भरभरुन कमेंट्स दिल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)