शेफाली जरीवालाने चक्क शेअर केला पतीसोबतचा बाथटबमधील फोटो, दिसला रोमँटिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 06:00 IST2021-03-24T06:00:00+5:302021-03-24T06:00:02+5:30

शेफाली जरीवालाने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
शेफाली जरीवाला पती पराग त्यागीसोबत बाथटबमध्ये दिसत असून तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
शेफाली जरीवाला आणि परागचा हा रोमँटिक अंदाज त्यांच्या फॅन्सचा प्रचंड भावला आहे.
काटा लगा फेम शेफाली सध्या मालदिवला फिरायला गेली आहे.
शेफाली आणि परागचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पराग हा देखील अभिनेता असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
शेफाली आणि परागची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.