शनाया कपूरने केली पूल पार्टी, मैत्रिणीसोबत दिसली धमालमस्ती करताना, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:09 PM2022-04-12T16:09:28+5:302022-04-12T16:16:03+5:30

बॉलिवूड स्टार किड शनाया कपूरने पूल पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये शनाया कपूर पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना शनाया कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, say

शनाया कपूरने नुकताच तिचा निळ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शनाया कपूर बेधडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)