शमशेरा अभिनेत्री वाणी कपूरने केलं हटके स्टाईल फोटोशूट, पिवळ्या रंगाच्या साडीत शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:12 IST2022-07-20T19:12:43+5:302022-07-20T19:12:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
अभिनेत्री वाणी कपूरने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
ती आणि चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत (फोटो इंस्टाग्राम)
सध्या तिचा असाच एक लूक जबरदस्त व्हायरल झाला असून यामध्ये ती अतिशय स्टनिंग, स्टायलिश दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
वाणीने पिवळ्या रंगाच्या साडीत अतिशय स्टनिंग दिसतेय (फोटो इंस्टाग्राम)
शमशेरा या चित्रपटात वाणी कपूर, रणबीर कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो इंस्टाग्राम)