शाहरुख खानची लेक सुहाना खानचा देसी लूक, साडीत दिसतेय सुंदर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 09:29 IST2024-11-04T09:23:07+5:302024-11-04T09:29:41+5:30

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही सध्या चांगलीच चर्चेत आहे.
विशेष म्हणजे सुहाना ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते.
आता नुकताच सुहाना अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्ये दिसली आहे.
सुहानाचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. सुहानाच लूक सर्वांना आवडलाय.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सुहाना खान दिसते.
सुहाना हिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
आता लवकरच सुहाना शाहरुख खानसोबत 'किंग' सिनेमात झळकणार आहे.