कॅमेरा बघताच ‘या’ स्टार डॉटर्सने लपविला चेहरा, शॉर्टमध्ये स्पाच्या बाहेर झाली स्पॉट, पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-17T15:42:31+5:302018-06-27T19:59:34+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना असून, त्या नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असतात. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेल स्पाच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कॅमेरे बघताच तिने चेहरा लपवित तेथून काढता पाय घेतला.