खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:58 IST2020-04-22T16:16:35+5:302020-04-22T17:58:17+5:30
सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

अभिनेत्री शिवलिका ऑबेरॉयने ये साली आशिकी सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.
हा एक रोमाँटिक थ्रीलर सिनेमा होता
या सिनेमात तिच्या अपोझिट अमरेश पुरी यांचा नातू वरधान पुरी होता.
शिवलिका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
शिवलिकाने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे
साजिद नाडियाडवाला यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
शिवलिका विद्युत जामवालसोबत सिनेमात दिसणार आहे.
बालपणापासून शिवलिका दुसरे कलाकार विशेष करून करीना कपूरची नक्कल करायची.
घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईलमुळे शवलिका वेगळी ठरते