SEE PICS : अखेर ठुमके लावून आमिर खानने केले ‘दंगल’चे सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 21:10 IST2017-05-20T15:38:57+5:302017-05-20T21:10:17+5:30

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दंगल’चे यश दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र अद्यापपर्यंत ‘दंगल’च्या टीमने त्याचे सेलिब्रेशन ...