PICS: दिवसेंदिवस आणखी बोल्ड होत चाललीय सारा अली खान, ब्लॅक ट्रान्सपरेंट टॉपमध्ये फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:37 IST2022-02-14T18:37:54+5:302022-02-14T18:37:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानने पुन्हा एकदा तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये साराने काळ्या रंगाचा ट्रान्सपरेंट टॉप घातला आहे, या फोटोंमध्ये सारा अली खानचा लूक एकदम किलर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
चाहते या फोटोंवर कमेंट करत आहेत (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खान अखेरची अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
साराचे इन्स्टाग्रामवर 39.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)