सई मांजरेकरचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 18:57 IST2024-10-14T18:44:55+5:302024-10-14T18:57:06+5:30

Saiee Manjarekar : सई मांजरेकर अल्पावधीत मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjarekar)सातत्याने चर्चेत येत असते.

सई मांजरेकरने सलमान खानच्या दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दिवसेंदिवस सई मांजरेकरच्या फॅन फॉलोव्हर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. ती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.

अलिकडेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये सई मांजरेकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

सई अल्पावधीत मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली आहे.