सई मांजरेकरचं मनमोहक सौंदर्य, ट्रेडिशनल लूकमधील फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:33 IST2024-12-17T15:24:19+5:302024-12-17T15:33:26+5:30

Saiee Manjrekar: सई मांजरेकरने फेस्टिव्ह लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सातत्याने चर्चेत येत असते.

सई मांजरेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच सई मांजरेकर ट्रेडिशनल आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये सई मांजरेकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सई मांजरेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सई मांजरेकरने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दंबग ३मधून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

'दबंग ३' नंतर सईने साऊथ इंडस्ट्रीत काम केलं.

२०२२ साली तिचे 'घनी', 'मेजर' हे सिनेमे आले.

अजय देवगण आणि तब्बू यांच्यासोबत 'औरो मे कहा दम था' या सिनेमातही ती झळकली आहे.