Rhea Chakraborty : नेटच्या स्टायलिश साडीमध्ये रिया चक्रवर्तीनं केलं ग्लॅमरस अवतार, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:19 PM2022-09-15T14:19:08+5:302022-09-15T14:19:08+5:30

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या चाहत्याशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच रियाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नेटची स्टायलिश साडी परिधान केलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रियाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये रिया कॅमेऱ्यासमोर तिची फिगर फ्लॉंट करताना वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रियाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या चेहरे या चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)