PHOTOS: बॉस लूकमध्ये रिया चक्रवर्तीने केलं जबरदस्त फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:33 PM2022-10-05T16:33:43+5:302022-10-05T16:50:25+5:30

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)ww

अलीकडेच रियाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बॉस लूक दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत, रिया कोट आणि पँटसह काळ्या-ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करताना रिया चक्रवर्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "बॉससारखे." (फोटो: इंस्टाग्राम)

रिया चक्रवर्तीने 2012 साली 'तुनिगा तुनिगा' या तेलुगू चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

रियाने 2013 मध्ये आलेल्या 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)